प्रीती

Started by Ratnadeepmuneshwar, February 28, 2016, 07:33:46 AM

Previous topic - Next topic

Ratnadeepmuneshwar

प्रीती .. ही कधी उमलणारया फूलासारखी
हसते ... तर कधी उफाळणारया
ज्वालेसारखी दिसते .. ती कधी चादंणी होते .
तर कधी वीज होते ...? ती कधी हरणीचे रुप
होते . तर कधी नागीणीचे ...। ती कधी जीव
घेते तर कधी जीव देते ...।