==* जा नको तू दूर जा *==

Started by SHASHIKANT SHANDILE, February 29, 2016, 10:31:05 AM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

जा नको तू दूर जा
मज एकटे सोडून जा
का असावा हा दुरावा
सर्व बंध तोडून जा

जा नको तू दूर जा.....

मी माझे जगतो आता
एकट्याचे देने हे
नको मला हा साथ आता
तू तुझे बघुन जा

जा नको तू दूर जा .....

आहे मज हे सारे नाते
जपण्या जीवनीचे
होईल काही बुरे नी वाईट
तू तुझे जगुण जा

जा नको तू दूर जा .......

का वसवू मनी तुला गं
संगी नाही जगने
दोन दिसाची प्रीत संपली
तू तुझे हरवुनी जा

जा नको तू दूर जा
मज एकटे सोडून जा
का असावा हा दुरावा
सर्व बंध तोडून जा

जा नको तू दूर जा.....
--------------/**--
गीत
👇
शशिकांत शांडिले, नागपूर✍
भ्र. ९९७५९९५४५०
Its Just My Word's

शब्द माझे!