किंमत

Started by शिवाजी सांगळे, February 29, 2016, 11:07:29 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

किंमत

किंमत भावनेला
व्यक्ततेनेच येते,
ठेवता वेळीच होश
जीवन सार्थ होते !

© शिव 🎭

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९