bal vivah

Started by khajabhai, March 01, 2016, 03:12:29 PM

Previous topic - Next topic

khajabhai

बालविवाह

आहे माझे वय़ भातूकलिचा खेळ खेळणाचे ,
बाहूला आणि बाहूलीचे लगन लावणाय़ाचे,
काहो आईबाबा करताय माझे लगन तुमही,
काहो हिसकावून घेताय माझे बालपण तुमही,
बांधू नका तुमही मला,सात फेरेचा जाळयात ,
बांधू नका तुमही मला,कांकन नि बांगडयाचा बेडयात,
जीवन होईल माझे नरक,लहानपनी झेलावे लागेल अभॅक ,
सासू सासयाचा ञास ,नवरया तो तिरसकार,
झेलावे लागेल मला,
का ढकलून देत नाही विहीरीत मला,
काहो आईबाबा भार आहे का मी तुमहाला,
काहो करता माझाया जीवनाचा नाश,
नका हो करू माझे लगन,या माझाया बालवयात,
जगूूूू दया मला ,या माझाया बालवयात,
बाबा  मला तुमचया पाठीवर बसून फिरावेसे वाटते,
आई सोबत बाजारात फिरायला जावेसे वाटते,
ते तुमच पेरम घावेसे वाटते,
दादा सोबत भांडावेेसे  वाटते,
नका हो करू माझे लगन या बालवयात,

                           कवि-खाजाभाई बागवान