तुझासाठी

Started by khajabhai, March 02, 2016, 01:21:43 PM

Previous topic - Next topic

khajabhai

सवपन हे सुंदर पाहीले मी तुझासाठी,
गीत हे गायले मी तुझासाठी,
लढलो मी सारयाजगाशी फकत तुझासाठी,
पण का विसरलीस मला तु माझासाठी.........