उदास होते मी आज,

Started by khajabhai, March 03, 2016, 02:00:54 PM

Previous topic - Next topic

khajabhai

उदास होते मी आज,
सुटला सोसाटयाचा वारा,
आली ढग भरून,
वारा गावू लागला गाणी,
ढग वाजवू लागले डोल,
प्रफुलीत कराया मला,
उदास होते मी आज,उदास होते मी आज,
झाडाची पाने वाजवू  लागली वासरी,
ढग करती पाणयाचा वषावॅ,
मला अभिषेक घालाया,
उदास होते मी आज,उदास होते मी आज
लागले माझे अंग जळाया,
विजवणयास आले इंद्र देव,
पसरली नवी बहार,
दरवळला नवा सुगंघ
सजले मी हिरवळतेने आहे मी भरपूर खूश,
होते मी उदास,होते मी उदास,


                                        -कवि खाजाभाई