व्यसन.....

Started by Mayur Dhobale, March 03, 2016, 02:14:03 PM

Previous topic - Next topic

Mayur Dhobale

        * व्यसन

तीन  जिगरी यार होते...
पहिला होता पिणारा.
दुसरा नुसताच खाणारा.
तिसरा मोबाइल मध्ये
तुडुंब बुडुन जाणारा...

बऱ्याच बर्षानंतर काल
'पिणारा' भेटला.
मी सहज आपलं ,
नेहमी सारखं म्हणालो -
" चल मग आज बसूया"
त्याच्या डोळ्यांत एकदमच
पाणी आलं.
म्हणाला -
" कायमची सोडली भावा.
व्यसन फारच वाईट .
व्यसनात माझे,
दोन जिगरी यार गेले..."

(Attachment with anything is an serious  addiction . It keeps you far away from inner happiness ....)


           -    मयुर ढोबळे
https://www.facebook.com/Mazi-kavita-1505223896380307/