Charolya

Started by Sambhaji Godhade (sam), March 03, 2016, 03:17:00 PM

Previous topic - Next topic

Sambhaji Godhade (sam)

मी तर कधीच मानलयं,
संपलयं सगळं  काही,
पण हे मन मात्र म्हणतयं
अजून  बाकी आहे मी ही अन् तू ही.