तुझेच नांव

Started by निखिल जाधव, March 03, 2016, 05:07:08 PM

Previous topic - Next topic

निखिल जाधव

आज पुन्हा आला ‎पाऊस‬
भिजला सारा गाव
आणि
मग काय..??
खिडकिच्या काचेवर
पुन्हा तिचे ‪नाव‬ ♡♡


स्वलिखित :- निखिल