तू

Started by Sambhaji Godhade (sam), March 03, 2016, 05:37:54 PM

Previous topic - Next topic

Sambhaji Godhade (sam)

न कळतचं  तू  आली,
न कळतचं तू गेली,
न कळतचं तू खूप दिले
न कळतचं तू खूप नेले.
#sam