सोडून दिलंय

Started by Sambhaji Godhade (sam), March 03, 2016, 05:57:57 PM

Previous topic - Next topic

Sambhaji Godhade (sam)

मेंदूनचं निर्णय घेतो मी हल्ली, खरं तर ताबा ठेवलायं मनावरच,
ह्दय तुटल्यापासुन संगळ सोडलयं, खरं तर मनच मेलयं.
तू गेल्यापासुन विश्वास नाहीच बसत कुणावरच,
अन्  ह्दयानं निर्णय घेणं बदं झालंय  खरं तर मीच बंद केलयं.
#Sam