जात

Started by Sambhaji Godhade (sam), March 03, 2016, 06:29:46 PM

Previous topic - Next topic

Sambhaji Godhade (sam)

हो माझ्या ह्दयाचे तुकडे होण्यात,
तुझा नव्हता काहीच हात.
खरं प्रेम तर मी पण केलं होतं,
पण आडवा आला तो पैसा अन् जात.