* पुन्हा पुन्हा *

Started by कवी-गणेश साळुंखे, March 04, 2016, 03:27:10 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

का पुन्हा पुन्हा मी
त्याच गावी जातो
जिथे ना कुणी माझे
मी त्यांचा होत जातो.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938