Paaus

Started by kamlesh bharmal, March 05, 2016, 04:02:47 PM

Previous topic - Next topic

kamlesh bharmal

    पाऊस


तुझ्यासोबत भिजताना,
प्रेमाचा उधाण पाऊस ,
मनातही दाटत असतो....
   
तू सोबत नसताना,
आठवणींच्या रुपात तोच पाऊस,
मला पुन्हा पुन्हा भेटत असतो......
@kamlesh