माझा आनंद प्रीती लुटवते

Started by Gorakhnath Borse, March 07, 2016, 09:51:38 AM

Previous topic - Next topic

Gorakhnath Borse

शीर्षक :माझा आनंद प्रीती लुटवते

प्रीती तुझ्या आठवणीत
मी अजून जगत आहे
तु माझ्या आठवणीचा
क्षण गंध उदळत आहे

तुझ्या त्या भेटीची
आज ही मला आठवण येत आहे
माझ्या भेटीची आठवण
तु संसारात घालवत आहे

कसे सांगू प्रीती
मी तुझ्यामुळे बेधूंद झालो आहे
तु माझ्या बेधूंदचा
एक प्रेमाच्या संसारात
आनंद लुटत आहे
आनंद लुटत आहे

कवी ~ गोरखनाथ बोरसे
            पञकार मालेगांव
           मो नं 8007980038