==* आज रविवार *==

Started by SHASHIKANT SHANDILE, March 08, 2016, 01:15:27 PM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

आज रविवार बघा आज रविवार
फुर्सतिचा वार बघा फुर्सतिचा वार

पार्टी मटन की अंडा करी
चिली चिकन की मग तंदूरी

आज होउद्या जरा धमाल
आज रविवार बघा आज रविवार
फुर्सतिचा वार बघा फुर्सतिचा वार

दारु बीरू नको बियर चालेल
मटनवर दारू वीना कसं भागेल

जाऊद्या करता हो कसला विचार
आज रविवार बघा आज रविवार
फुर्सतिचा वार बघा फुर्सतिचा वार

हप्ताभर कामाची गोंधळ
आज जगुया थोड़े बेफिकर

केला नाही मी कसलाही करार
आज रविवार बघा आज रविवार
फुर्सतिचा वार बघा फुर्सतिचा वार
-----------------//**--
गीत
👇
शशिकांत शांडिले, नागपुर
दि.०६/०३/२०१६
भ्र.९९७५९९५४५०
Its Just My Word's

शब्द माझे!

रोहित तलमले


*"पडतोय मुसळधार पाऊस"*

*कवि:-  रोहित सुखरामजी तलमले*
            *7775890236, *
            *नंदनवन,नागपुर.*

जातोय आम्ही कामाला , आला रस्त्यात पाऊस।
मित्र आहेत सोबतीला,  पडतोय मुसळधार पाऊस।
जोडले हाथ पाऊसाला, नको रे त्रास  देऊस,
उशीर होतोय कामाला पडतोय मुसळधार पाऊस।

वीज चमकून उजेड पडला सांगतात ढग ओरडून , भरले खड्डे पाण्याने  गेले रे रस्ते वाहून
होणार उशीर कामाला आज पडतोय मुसळधार पाऊस।

बघा..
निसर्ग बहरलाय,
गारव्याने देहही शहारलाय,
छम छम तळे, थेंब लाटेवर पळे..

बघा..
समुद्र उसळतोय
वारा ढगांना घुसळतोय,
घ्या आनंद पाण्याचा, पाण्याचा अर्थहीन थेंबाचा,
लोकांची पळपळ वाहनांची वर्दळ, विसरा आजाचा दिवसाला,
आज देउ सुगंध मातिला, आलय रस्त्यात पाऊस
होणार उशीर कामाला आज पडतोय मुसळधार पाऊस।

-
धन्यवाद
  🙂