तू...

Started by Steven Chopade, March 09, 2016, 03:24:40 PM

Previous topic - Next topic

Steven Chopade

निसर्गाचा गंध तू
नवा पावसाचा सुगंध तू
लाडाने डोलणारी फुल तू
हर्षवर्दीत बाळाची स्मित तू

कसे वर्णन करू तुझ्या रूपाचे?
डोळ्यात पाहुनी बहुरूप परमेश्वराचे

अशीच तुझी काया, कधी पलटते
तर कधी पलटवार करते !


कवी : स्टीवन चोपड़े