तू

Started by vbhutkar, March 10, 2016, 09:23:56 AM

Previous topic - Next topic

vbhutkar



तुझ्या गावाने
मला परकं केलं
तरीही जाईल तिथे
तुझाच गांव शोधतीय.


म्हटलं होतं ना
तुला विसरणं सोपं आहे.
हे लिहिताना तरी
कुठे तुला आठवतेय ?

-विद्या भुतकर.