* आठवणींचे हादरे *

Started by कवी-गणेश साळुंखे, March 10, 2016, 11:18:35 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

मनाच्या पोकळ भिंतीना
तुझ्या आठवणींचे हादरे
सांग तुच सख्या
त्यांना सोसवेल कारे ?
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938