दे धक्का...! पान्हा

Started by शिवाजी सांगळे, March 12, 2016, 06:47:15 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दे धक्का...!

पान्हा

म्हणे मुंबईतील मराठी टक्का
आता तरी टिकला पाहिजे,
निवडणुकीच्या तोंडावर का
भावनात्मक बोललंच पाहिजे?

पध्दतशिर पणे "मराठी" ला
आधिच बाहेर काढले आहे,
निदान "टक्का" टीकवा म्हणत
राष्ट्रवादीला पान्हा फुटला आहे!

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९