आज

Started by vbhutkar, March 13, 2016, 08:35:17 AM

Previous topic - Next topic

vbhutkar



आज दिवसभर मी
तुला पहायचं टाळलं
आयुष्य किती मोठ्ठं आहे
ते आज मला कळलं.


-विद्या भुतकर.
My Facebook Page: https://www.facebook.com/VidyaBhutkar1/