सुप्रभात

Started by गणेश म. तायडे, March 13, 2016, 09:18:42 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

गुंज सकाळी नाजुक वेळी
मन माझे का गहिवरले?
का शोधतोय जग माझे
स्वप़्नांच्या पलीकडले...