चारोळी

Started by गणेश म. तायडे, March 13, 2016, 10:57:11 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

स्वप़्नासारखा सहवास नाही
आठवणी सारखी ओढ नाही
एकटेपणाची जाणीव असताना
तुझ्यासारखी साथ नाही...