मला हि नोकरी असती.

Started by Dnyaneshwar Musale, March 13, 2016, 11:11:19 AM

Previous topic - Next topic

Dnyaneshwar Musale

मला हि छोटीशी नोकरी
असती,
तर तु हि हा म्हटली असती,
बर झालं हा म्हटली नाहीस
माझी शेती सोडून तुझी नोकरीही
मला पटली नसती.