मोगरा

Started by शिवाजी सांगळे, March 13, 2016, 11:19:01 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

मोगरा

मोग-यची बात आगळी
सुगंधास पर्याय नाही,
दरवळे जेंव्हा केंव्हा
मना आठवणीत नेई !

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९