स्पर्श

Started by vaibhav vinod patil, March 14, 2016, 09:32:21 PM

Previous topic - Next topic

vaibhav vinod patil

एक जण म्हणतोय
काय रे तू श्रुंगारीक कविता
पोस्ट करतोय
मी म्हटल त्याला
बाबा तू प्रेमात पडशील जेव्हां
तेव्हा मला सांग
कसा होता तिचा
पहिल्यांदा झालेला स्पर्श

वैभव