भावना

Started by vaibhav vinod patil, March 14, 2016, 09:55:37 PM

Previous topic - Next topic

vaibhav vinod patil

चारोळी म्हणजे
फक्त चार ओळी नसतात
तर त्या मनातून आलेल्या
भावना व्यक्त करत असतात

    वैभव