मार्ग

Started by vbhutkar, March 15, 2016, 08:44:08 AM

Previous topic - Next topic

vbhutkar



मार्गच काढायचे तर,
बोगदा, डोंगर काय
पाण्यातूनही काढता येतो.
पण हे तुला कोण सांगणार?
-विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/