भातकुलीचे डाव

Started by निखिल जाधव, March 15, 2016, 09:33:36 AM

Previous topic - Next topic

निखिल जाधव

थकलेले जीव सारे
सावलीला निजले होते
बाभळीचे झाड घराशी
फुलांनी सजले होते..
पाखरांनी आपले घरटे
छपराला टांगलेले होते...
भातकुलीचे डाव दारी
खेळ सारे मांडले होते.....


:- निखिल जाधव