* साथ जन्मोजन्माची *

Started by कवी-गणेश साळुंखे, March 15, 2016, 12:26:25 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

तु सांगावे असे काही
जे हवे अाहे मलाही
तु मागावी साथ प्रेमाची
अन मी द्यावी जन्मोजन्माची.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938