~!!! जीवन साथी !!!~

Started by vishal maske, March 15, 2016, 05:59:58 PM

Previous topic - Next topic

vishal maske

~!!! जीवन साथी !!!~

               कवी :- विशाल मस्के, सौताडा.
               मो. 9730573783

त्याने तीला विचारले,
माझ्याशी प्रेम करशील काय.?,
जिवना मध्ये पदोपदी,
हाकेला साद देशील काय.?,

मोडलेलं आयुष्य माझं,
आयुष्यास तुझ्या जोडशील काय?,
धडधडणारं ह्रदय माझं,
ह्रदयास तुझ्या जोडशील काय?,

प्रेम करतो तुझ्यावर,
मी आहे तुझा दिवाना,
माझ्या प्रेमासाठी मागतो,
तुझ्या प्रेमाचा परवाना,

यावर ती म्हणाली,
माझं दिल आहे नो एन्ट्री,
पण सख्या तुच आहेस,
त्याचा लव मंत्री,

सत्तेला तूझ्या घाबरणारी,
मी नाहिये कोणी भित्री,
चल उडवुन देऊ बार,
बोलवुन एकदाच वाजंत्री.....

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

-----------------

* व्हाटस्अप वरून चालु घडामोडीवर आधारित डेली वात्रटिका,कविता वाचण्यासाठी आणि ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर:- 9730573783