प्रेम

Started by प्रशांत दादाराव शिंदे, March 16, 2016, 12:05:48 PM

Previous topic - Next topic
प्रेम म्हणजे  प्रेम असतं ....
विचार देणारं  विचार करणारं
दिवसा जागवणारं रात्री जागवणारं

प्रेमात रडायचं असतं
चिडचिड झाली तरी समजुन घ्यायचं असतं

प्रेमात हे कुणी एक करत नसतो
प्रेम तिच्यात आणि  तुझ्यात लपलेला  असतो

प्रेमात ठेच लागली तरी
मी बराच आहे  म्हणायचं असतं

प्रेम केलं  तर  प्रेम  जपायचंच  असतं....

©प्रशांत डी.शिंदे.....

दि.१६.०३.२०१६

ASHVIN ANDHERE

आवडत मला
तुझ्याकडे बघायला ...
एकटक एकट्यात बसून ...

तू मात्र बरसून निघून जातेस
आणि मी राहतो
फक्त एकटाच  उरुन....

आवडत मला
तुझ्याजवळ राहायला...
आपलस आपल बनून....

तू मात्र दुरुन दूर निघुन जातेस
आणि मी राहतो
फ़क्त स्वतःशीच् रुसून....

( एक भाव विवश प्रेमी )

ASHVIN ANDHERE

 कवने ही मनाची ऋतु झाले नवे नवे...
भास होती कुणाचे चित्ती होते हवे हवे....
तुझ्याच साठी तेव तोय हृदयाच्या वाती....
छल ग सखे मला रोज अश्या बेधुंद राती......
ये माझ्या स्वप्नात ....
जागा दे तू ऱहुदयात....
आपलस कर आपल् छोटस स्वप्न....
फुलुदे ह्रदय सागरात प्रेमाच रत्न.....

( एक भाव विवश प्रेमी )

#3
dhanyvad