ती म्हणते...

Started by prathamesh.manmode, March 16, 2016, 07:22:03 PM

Previous topic - Next topic

prathamesh.manmode

ती म्हणते तु आहेस तर मी आहे
दिसतय मला ते आणि जानवते देखील...

ती म्हणे तुझे डोळे ते ते तुझे नाही
ते माझे आहे कारण त्यात मला मिच दिसते ....

ती म्हणे तुझे कान तुझे नाहीत ते माझे आहेत कारण तुझे कान फक्त माझच ऐकतात ....

ती म्हणे तुझे ओठ तुझे नाही माझे आहेत कारण ते फक्त माझ्याशीच बोलतात....

ती म्हणे तुझा स्पर्श तुझा नाही माझा आहे कारण तो स्पर्श मला फक्त तुझी असल्याची जाणिव करुन देतो ...

ती म्हने तुझ हृदय ही माझेच आहे
कारण त्यातले ठोके माझ्यासाठी गुनगुनतात ... !! :) :)

Riddhi

Nice very nice poem my husband dedicated this poem to me n thats truely matched with our life i realy love my husband