तुझ्या साठी काही...

Started by ashvin andhere, March 17, 2016, 08:34:07 AM

Previous topic - Next topic

ashvin andhere

 कवने ही मनाची ऋतु झाले नवे नवे...
भास होती कुणाचे चित्ती होते हवे हवे....
तुझ्याच साठी तेव तोय हृदयाच्या वाती....
छल ग सखे मला रोज अश्या बेधुंद राती......
ये माझ्या स्वप्नात ....
जागा दे तू ऱहुदयात....
आपलस कर आपल् छोटस स्वप्न....
फुलुदे ह्रदय सागरात प्रेमाच रत्न.....

( एक भाव विवश प्रेमी )