शब्द जुलेनात....

Started by ashvin andhere, March 17, 2016, 08:42:40 AM

Previous topic - Next topic

ashvin andhere

 शब्द जुलता जुलेना माझ्या मौफिलित आज....
सर्व अडकून पडलय हृदयाच् काम काज....
किती कल्पना करू तुझ्या रोजच्या येण्याची.....
एकदाच ये माझ्या स्वप्नात आणि येउदे प्रितिला साज....

(एक भाव विवश प्रेमी )