* तुला *

Started by कवी-गणेश साळुंखे, March 17, 2016, 09:24:37 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

कसं सांगायच ग तुला
तु किती आवडतेस मला
माझ्या प्रत्येक श्वासात आता
मी जगु लागलोय तुला.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938