#रुप

Started by Ratnadeepmuneshwar, March 19, 2016, 07:50:44 AM

Previous topic - Next topic

Ratnadeepmuneshwar

रुप तूझे आसे आहे ङोळ्यातही मावत नाही .
श्वास येतो पन .. तूझा सूगधं कूठल्या बागेत
नाही .. आनंद तूला । भेटल्यानत्तंरचा
ह्रदयातही मावत नाही ङोळे बंद केले तरी तूझी
झलंकच जात नाही ..!