* वासना *

Started by कवी-गणेश साळुंखे, March 19, 2016, 11:18:00 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

प्रेमाची व्याख्या आता बदलली
सोयीनुसार आवडनिवड ठरली
जिव्हाळा संपला ओढही संपली
वासनाच काय तेवढी उरली.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938