गावाकडची gril frend मजला .... पुण्यातल्या बस स्टॉपवरती दिसली ....

Started by dattarajp, March 20, 2016, 07:44:17 PM

Previous topic - Next topic

dattarajp

गावाकडची gril frend मजला ....
         पुण्यातल्या बस स्टॉपवरती  दिसली ....


गावाकडची Gril frend मजला,
पुण्यातल्या बस स्टॉपवरती दिसली .
हातात कॉलेज  bag  नव्हती .
पण सुंदर अशी sag होती .

ती मला पहात होती
पण मला ती ओळख नव्हती .
मला ती काही सांगत नव्हती .
काही तरी ती बोलत होती .

गावाकडच वेड हाय हे ,
म्हणून मैत्रिणीना ती हसवत होती .
ओळखत नाही मी त्याला,
अस ती सांगत होती .

मी तिला पाहतोय म्हणून .
ती मूर्ख मला म्हणत होती .
तिच्या boy frend ला ती माझा बदल,
काही तरी ती भरवत  होती .

रागाने ती मजला आज ,
फार वेळ पहात होती .
तरी सुधा ती आज मजला ,
थोडस ही ओळखत नव्हती .

कारण ती पुण्यात होती .
वेगळ्याच त्या जगात होती .
गावाकड हया वेड्याला ,
म्हणून ती ओळखत नव्हती .

पुणेरी मनाच्या हया मुलीला ,
प्रेमाची ती किंमत नव्हती .
प्रत्येकाच्या  मना  सोबत ,
आज ती आस खेळत होती .

गावाकडची gril frend नबोलता ,
होकार दिली होती .
शहरा मधे येवून  ती ,
प्रेम करण विसरली होती .

या मुळेतर म्हणतो मी ,
मला कोणती gril frend नाही .
या प्रियकरा वर प्रेम करणारी ,
कोणतीच ती प्रीयसी नाही .

                       बबलू
                9623567737