तु ऐक वीरपुरुष राजगुरु.......

Started by Aniket Walzade, March 22, 2016, 11:20:10 PM

Previous topic - Next topic

Aniket Walzade

तु ऐक वीरपुरुष राजगुरु....

जखाडलेल्या या आन्याया विरूध आवाज उठावलास तु....
इंकलाब जिन्दाबाद नि संपूर्ण जग दुमदुमवलास तु....
निशाना कधीच नाही चुकवीलास तु....
सर्व कलां मधी सर्वश्रेष्ठ होतास तु....
कधिच नाही झुखवलिस मान तु...
आन्यायावर केलिस संघर्षनि मात तु....
सँडेर्स सारख्या कपटीचा केलास शिरछेद तु....
गुलामितुन मुक्त होन्यासाठी प्राणांची केलिस शर्त तु....
ब्रिटिशांच्या राजवटिला दाखविलास धाक तु...
संपूर्ण स्वातंत्र्या लढयाचा बनलास चेहरा तु...
गुलामीत जगनार्या लाखो लोकांणचा बनलास प्रेरणा श्रोत तु....
पर्वा नाही केलिस कधी स्वाताच्या प्राणाची तु....
भगतसिंह सुखदेव च्या साथिने        मीळवले लाखो लोकांच्या ह्रूदयात स्थान तु...
किती केले अन्याय आत्याचार सहन तु....
हासता हासता गेलास स्वातंत्र्या   
साठी फासावर तु....



Created-Aniket P. Walzade