Prem

Started by Rajat Raut, March 23, 2016, 04:32:18 PM

Previous topic - Next topic

Rajat Raut

मला माहिती नव्हत तू मला हो म्हणशील की नाही 
मला तर फक्त तुझ्या प्रेमात पडायचं होत
सगळ्यांना विसरून तुझ्यासाठी झुरायचं होत
तुझ्या आठवणीत आकांत बुडायचं होत 
तुझ्या मिठीत माझ संपूर्ण आयुष बघायचं होत
मला तर फक्त तुझ्या प्रेमात पडायचं होत....✍ :)