Prem

Started by Rajat Raut, March 24, 2016, 12:53:19 AM

Previous topic - Next topic

Rajat Raut

माहिती नाही का पण तिच्यावर प्रेम करायला खूप आवडते
माहिती नाही का पण तिच्यावर मारायला खूप आवडते ,
ती नाही म्हणाली म्हणून रडावेसे पण वाटते ,
तर कधी तिच्यावर चिडावेसे पण वाटते ,
पण कधी तरी एकदा तिचे नकाराचे कारण समजून ,
मला पुन्हा माझे आयुष तिच्याचं सोबत मैत्री म्हणून ,
प्रेम करावेसे वाटते आणि तिच्याचं सोबत मारावेसे पण वाटते...........  :-*
Rajat Raut
Pune