*** प्रेमभाव ***

Started by धनराज होवाळ, March 24, 2016, 04:50:37 PM

Previous topic - Next topic

धनराज होवाळ

त्या जुन्या क्षणांना आठवूण,
अचानक डोळ्यांत पाणी साचलं....
माझ्या इवल्याशा कवितेंमधुन,
प्रेमभाव तिने माझ्या मनाचं वाचलं...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
मो. ९९७०६७९९४९