वाहनार्या पाण्याकडे..

Started by Shubhankar Chandere, March 24, 2016, 09:43:36 PM

Previous topic - Next topic

Shubhankar Chandere

वाहनार्या पाण्याकडे बघतच बसलो
लोक हात धुतात म्हणजे उपकार करतात का
प्रवाह शांत होता,
त्याला सुधा वाइट वाटल,
माझ्यापर्यंत आवाज नाही आला,
दिसतय
सुचतय
फर्शीवर वर अदळतोय.
चहाच्या वाफेमधे,गुडुप झालाय
उकळन्यास कारण शोधतय ते पाणी ..
दुस्वास!तो काय चालुचे ,नोचतय, अस का होतय,

आजुबाजू च्या गोंधळात त्याचं मात्र अस्थित्व थामल..
मला काय होतय..मि 'जाउदे' का म्हणत नाये,..
गुंजतीय बडबड ., का वारा जानवत नाये,प्रकाश सहन होत नाये .

नको अस., धुळखात पडलेल्या चित्रा सारख, निझलेल्या श्वासा सारख,पाकळ्या तुटलेल्या झेंडु सारख , नको अस नाही जगावं...

किव येतिये त्यांची,ज्यांना बागडन ठाउक नाही,हसता येत नाही मिसळणं दूरच ,
आज त्या घायाळ पाखरा पासुन शिकलो,काय ते माहीत नाही,
पण काहीतरी ...
त्या पाखरासाठी आज शब्द मोकळे केलेे
निखळ हास्य हेच तर निमीत्त होते ..


                           फेकू.ृ