माहीत नाही..

Started by Shubhankar Chandere, March 24, 2016, 09:45:57 PM

Previous topic - Next topic

Shubhankar Chandere

सुचतं कस!माहीत नाही
का! तेही माहीत नाही
हलक वाटाव म्हणुन असेल कदाचीत
पण अर्थ काय ,मलाही कळत नाही..
कळालाच पाहीजे असही काही नाही..
कोणासाठी!? आहो, म्हण्टल ना माहीत नाही ..

                              ..फेकू.