झुरतो

Started by vaibhav vinod patil, March 25, 2016, 09:02:28 AM

Previous topic - Next topic

vaibhav vinod patil

तूला काय माहीत
मी तुझ्यावर
किती प्रेम करतो.

तुझ्या मुखातून
निघालेल्या एक एक शब्द
ऐकन्यासाठी मीg किती झुरतो.

वैभव