इंद्रधनु

Started by akshay nehare, March 25, 2016, 11:59:32 AM

Previous topic - Next topic

akshay nehare

एकटाचं इथे मी सये
सप्तरंग खेळणार आहे,
पुन्हा एकदा इंद्रधनु
तुझ्यासाठी जोडणार आहे..

-अक्षय नेहरे, पुणे
९५४५१७४२२७