* शिकार *

Started by कवी-गणेश साळुंखे, March 25, 2016, 04:49:11 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

शिकार करण्या तिचा मी गेलो
अन खुद शिकार झालो
काय नजर कातील तिची
मी पुरताच ठार झालो.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938