शिवराय

Started by शिवाजी सांगळे, March 27, 2016, 05:10:20 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

शिवराय

मना मनात शिवराय आहे
असा राजा होणे नाही,
जोवर जीवात श्वास आहे
तोवर विसर होणे नाही !

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९