समजदारी

Started by शिवाजी सांगळे, March 27, 2016, 05:14:29 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

समजदारी

जाते कुठे ती समजदारी
ग्लास येता तो सामोरी?
किती पिऊ किती चाखू
अवरता मना ते ना अावरी?

© शिव 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९